‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या गाण्याद्वारे
सिद श्रीरामचे मराठीत पदार्पण

गाण्यातून व्यक्त करणार शिवरुपाचं वर्णन मुंबई : झी स्टुडियोजच्या आगामी हर हर महादेव या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडत आहेत. संगीताच्या बाबतीतही या चित्रपटातून अनेक नवनवे … Continue reading ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या गाण्याद्वारे
सिद श्रीरामचे मराठीत पदार्पण